Latest Marathi News Live Update : राजू माधुरी हत्तीण परत आणलास, अशक्य गोष्ट करून दाखवलीस; माधुरीला भेटायला येईन..

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Raju shetti on Nanan Patekar : राजू माधुरी हत्तीण परत आणलास, अशक्य गोष्ट करून दाखवलीस; माधुरीला भेटायला येईन...

Raju shetti on Nanan Patekar : राजू माधुरी हत्ती परत आणलास, अशक्य गोष्ट करून दाखवलीस; माधुरीला भेटायला येईन...

काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरमध्ये आमची शेवटची भेट झाली होती. तेंव्हा माझे हात हातात घेत ते अत्यंत भावूक होऊन म्हणाले होते, "राजू, शेतकरी प्रश्नांवर लढताना आणि तो सुटण्यासाठी तू राजकारणात भविष्याच्या परिणामांची अजिबात चिंता करत नाहीस. त्यासाठी तू सगळ्यांशीच शत्रुत्व पत्करतोस, हा तुझ्यातला धाडसी गुण मला सगळ्यात जास्त आवडतो..." असे म्हणत त्यांनी मला कडकडून मिठी मारली होती. ती घट्ट मिठी आणि त्यांच्या डोळ्यांतील तो जिव्हाळा आजही माझ्या मनात तसाच जिवंत आहे.

१२ सप्टेंबरला त्यांचा मला फोन आला व त्यांनी नांदणी मठाची माधुरी हत्ती परत आणल्याबद्दल “राजू अशक्य असणारी गोष्ट तु शक्य करून दाखविलास तुझ्या जिगरबाज लढवय्या स्वभावाला माझ्याकडून सलाम “ म्हणून माझे अभिनंदन केले व त्यांनी मला लवकरच नांदणी मठात माधुरी हत्तीच्या दर्शनासाठी येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com