Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर
Breaking Marathi News Live Update : राजकारण, पाऊस, वाहतूक, गुन्हेगारी, शिक्षण, हवामान आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या नागपूर दौऱ्यावर असून तिथून फडणवीस थेट दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा दिल्ली दौरा असल्याचं सांगण्यात येतंय.