Supreme Court : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
मतदारांची मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आरोप आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.