Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

नाशिकरोड भागात असलेल्या गोसावी वाडी चौफुलीवर गोळीबार

नाशिकरोड भागात असलेल्या गोसावी वाडी चौफुलीवर गोळीबाराची घटना

पानटपरीसमोर उभ्या असलेल्या 32 वर्षीय तरुणावर अज्ञात व्यक्तीकडून फायरिंग

सुमित पगारे याच्यावर जवळून दोन गोळ्या झाडल्या

दोन्ही गोळ्या पोटात लागल्याने सुमित गंभीर जखमी

जखमीला एका खासगी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल

जुन्या वादातून गोळीबार झाला का? याचा पोलिसांकडून तपास

घटनास्थळी पोलिसांचा पंचनामा, हल्लेखोर आणि गोळीबारामागील कारणाचा पोलिसांकडून शोध

गोळीबाराच्या घटनेने गोसावीवाडी परिसरात भीतीचे वातावरण

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com