Anna Bhau Sathe Jayanti : आता शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा गौरव; 1 ऑगस्ट 'लेखन प्रेरणा दिन' जाहीर, शासनाकडून शिक्कामोर्तब!

Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra : राज्य शासनाने १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला असून, राज्यभर साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra

Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra

esakal

Updated on

मुंबई : राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा गौरव 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून केला जाणार (Anna Bhau Sathe Lekhan Prerna Din Maharashtra) आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या पुढाकाराने अण्णाभाऊ साठे यांची जयंती (१ ऑगस्ट) राज्यभर 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासंदर्भातील शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com