Amravati Wedding Card : टीपू सुलतान प्रेरणास्थान, शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका व्हायरल...

Amravati Wedding Card Viral : ही लग्नपत्रिका अमरावती जिल्ह्यातील वलगावजवळील मिर्झापूर गावातील शोहेब अहमद यांच्या विवाहाची आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
Amravati Wedding Card Controversy

Amravati Wedding Card Controversy

esakal

Updated on

अमरावती जिल्ह्यातील एका लग्नपत्रिकेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या पत्रिकेत टीपू सुलतानला प्रेरणास्थान म्हणून दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com