Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपेक्षा मतांची टक्केवारी जास्त आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal
Updated on

कोल्हापूर - विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांपेक्षा मतांची टक्केवारी जास्त आहे. मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या आहेत. सर्वाधिक २६.७७ टक्के मते मिळवून राज्यात भारतीय जनता पक्षच एक नंबरचा पक्ष ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com