महाराष्ट्रातून थेट पाकिस्तानातील गुन्हेगारांशी संपर्क? ATS कडून मुंबई ठाण्यासह १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी, नेमकं काय घडतंय?

Maharashtra ATS Raids Over Alleged Links With Pakistani Gangster : गुरुवारी पहाटेपासून महाराष्ट्रातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून अनेक संशयितांची चौकशी केली जात आहे.
Maharashtra ATS Raids

Maharashtra ATS Raids Over Alleged Links With Pakistani Gangster

esakal

Updated on

Maharashtra ATS Raids: पाकिस्तानातील कुख्यात गुन्हेगार शहजाद भट्टी याच्याशी कथितरीत्या संपर्क ठेवल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्यभर मोठी कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी पहाटेपासून महाराष्ट्रातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून अनेक संशयितांची चौकशी केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com