Maharashtra Band: बस आणि लोकल सेवा बंद ठेवा.. फक्त 'या' सेवा राहतील सुरू ! महाराष्ट्र बंद साठी उद्धव ठाकरेंनी केलं कोणतं आवाहन

Maharashtra Band Uddhav Thackeray: याच पार्श्वभूमिवर शिवसेना यूबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

बदलापूर येथील शाळेत दोन मुलींचे लैंगिक शोषण झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे राज्यातील लोक संतप्त झाले आहेत. दरम्यान, विरोधी महाविकास आघाडीने (MVA) बुधवारी 24 ऑगस्ट रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

याच पार्श्वभूमिवर शिवसेना यूबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यासह ठाकरे यांनी यावेळी मुंबईतील लोकल आणि बससेवा बंद ठेवण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com