२३ जुलैला महाराष्ट्र बंदची हाक, दिल्लीतील आंदोलनाचे राज्यभर पडसाद, पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयासमोर प्रदर्शन, तर मुंबईत मनसे रस्त्यावर...

Maharashtra Bandh on July 23 Over Delhi Student Protest :विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Maharashtra Bandh on July 23 Over Delhi Student Protest

Maharashtra Bandh on July 23 Over Delhi Student Protest

esakal

Updated on

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जाचा निषेध आणि आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com