Maharashtra Bandh: देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन! आज महाराष्ट्र बंद, कोणत्या सुविधा चालू तर कोणत्या बंद? जाणून घ्या...

Maharashtra Closed: नीट पेपरफुटीप्रकरणी अनेक शहरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन काढली जात आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
Maharashtra Bandh

Maharashtra Bandh

ESakal

Updated on

मुंबई : नीट पेपरफुटीप्रकरणी राजधानी दिल्लीसह अनेक शहरात विद्यार्थ्यांकडून आंदोलन काढली जात आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देत वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत घोषणा केली असून महाराष्ट्र बंदला डाव्या विचारसरणीचे राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था आणि कोचिंग सेंटर्सनी या बंदला पाठिंबा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि, या महाराष्ट्र बंदमध्ये कोणत्या सुविधा चालू राहणार आणि काय बंद याबाबत सविस्तर जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com