Maharashtra farmer loan waiver: मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची केली घोषणा, काय आहेत नियम ? अहिल्यादेवी होळकरांचे दिले नाव

Maharashtra Budget 2026 : शेतकऱ्यांच्या कर्जाच्या प्रश्नावर मोठा निर्णय घेत २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
agriculture loan waiver Maharashtra news

agriculture loan waiver Maharashtra news

esakal

Updated on: 

State government plan for farmers : राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता. ६) महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विद्यमान मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्याची नोंद झाली. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाची बहुतांश तयारी केली होती. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आला असून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra farmer loan waiver latest news
Manoj Jarange demand for blanket farmer loan waiver
Chhatrapati Sambhajinagar Karj Mukt Yojana
Kolhapur farmer loan waiver second phase
Marathi News Esakal
www.esakal.com