

youth-education-sports sector budget
ESakal
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्याचे अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी २ लाखापर्यंत कर्जमाफीची देण्यात आली आहे. तसेच गावांमध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवणार, लाडकी बहीण योजना कायम सुरु राहणार घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतुदी करमुक्त आल्या आहेत.