Fadnavis Government Approves 7 Major Decisions
ESAKAL
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि न्यायव्यवस्थेला दिलासा देणारे सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी, ऊर्जा, प्रशासन आणि विधी-न्याय या विविध विभागांशी संबंधित या निर्णयांमुळे राज्यातील विविध घटकांना थेट फायदा होणार आहे.