

Maharashtra Cabinet Expansion
esakal
Santosh Deshmukh Case: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. काही मंत्र्यांना डच्चू तर काही नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते. यातच धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे.