Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला! शहांच्या बैठकीत निघाला तोडगा?

शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांच्या आमदारांचा होणार समावेश
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansionesakal

नवी दिल्ली : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याचं सांगितलं जात आहे. त्यानुसार, सरकारमधील तिन्ही पक्षांचे किती आमदार असतील त्याचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत माहिती दिली आहे. (Maharashtra Cabinet expansion is decided solution got from Amit Shah meeting with Fadnavis and Ajit Pawar)

Maharashtra Cabinet Expansion
Bacchu Kadu: बच्चू कडूंचं ठरलंय! सरकारमध्ये रहायचं की नाही? काही तासांतच जाहीर करणार भूमिका

या माहितीनुसार, तिन्ही पक्षांचा हा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ४-४-२ असा असणार आहे. त्यानुसार शिंदे गटाला ४, भाजपला ४ आणि अजितदादा गटाला २ मंत्रिपद मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे, असा एकूण १० मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion
Mumbai Local: चाकरमान्यांचे हाल! लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने

यापूर्वी भाजपच्या ९, शिवसेनेच्या ९ आणि राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आता नव्यानं १० आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यानुसार, भाजपचे १३, शिवसेनेचे १३ आणि ११ मंत्री मंत्रिमंडळात असतील असं एकूण ३७ आमदारांचं मंत्रिमंडळ असणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion
PM Modi France Visit : पंतप्रधान मोदी फ्रान्सला रवाना; बॅस्टिल डे परेडला राहणार उपस्थित, विविध करारांची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com