

Maharashtra Cabinet Decisions
esakal
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार (ता. १७) रोजी राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारने गृह, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित चार महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब केले आहे.