Covid - 19 : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ, केरळसह महाराष्ट्रातली आकडेवारी चिंताजनक; राज्यात 4 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus new cases : देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या असून आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात १ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.
COVID-19 cases on the rise again across India
COVID-19 cases on the rise again across IndiaEsakal
Updated on

भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. सध्या कोरोनाचे दोन नवे व्हेरियंट दिसून येत आहेत. देशात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या असून आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात १ हजार पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत.

COVID-19 cases on the rise again across India
पुन्हा धोका वाढला! राज्यात कोरोनानं घेतला पहिला बळी; आरोग्य विभागाकडून दररोज 200 कोविड चाचण्यांचे आदेश
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com