Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

Drought Measures : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून ‘ट्रिगर-१’नुसार मदत आणि उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्तांना महसूल सूट, पीक कर्ज पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषीपंपांच्या वीजबिलात सवलत देण्यात आली आहे.
CM Fadnavis Appeals for Water Conservation and Cost Cutting

CM Fadnavis Appeals for Water Conservation and Cost Cutting

esakal

Updated on: 

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आल्यानंतर राज्य सरकारने मदत आणि उपाययोजनांना सुरुवात केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी १२ तातडीच्या उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या तालुक्यांमध्ये दुष्काळ व्यवस्थापनाच्या ‘ट्रिगर-१’नुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com