

Maharashtra Loan Waiver Update video conferance
esakal
Farmer Debt Relief News : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना- २०२६’साठी राज्यातील सहकार उपनिबंधकांसह संबंधित कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजा- सुट्या रद्द केल्या आहेत. जे रजेवर गेले आहेत, त्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश आज काढण्यात आले आहेत.