

Manoj Jarange Patil supports Tukaram Mundhe
esakal
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. मुंढे यांची बदली करण्याच्या कोणत्याही प्रयत्नात सरकार पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.