Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत वाढवली; नवीन तारीख काय? जाणून घ्या...

Ladki Bahin Yojana e-KYC Deadline News: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी दुरुस्तीची अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली आहे. ₹१,५०० मिळविण्याची ही शेवटची संधी आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

ESakal

Updated on

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या लाभार्थ्यांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत त्यांच्यासाठी ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची तारीख राज्य सरकारने ३१ मार्च २०२६ निश्चित केली आहे. ऑनलाइन पडताळणी प्रक्रियेदरम्यान त्रुटींमुळे लाभ मिळविण्यात अडचणी येत असलेल्या महिलांसाठी ही शेवटची संधी असल्याचे महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com