Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Maharashtra Govt Operation Clean: महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तहसील स्तरावर उच्चाधिकार समित्या स्थापन करण्याचे आणि दारूबंदी कायदा अधिक कडक करण्याचे नवीन आदेश जारी केले आहेत.
Maharashtra Govt Operation Clean

Maharashtra Govt Operation Clean

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील अवैध दारू आणि हातभट्टीचा प्रसार पूर्णपणे नष्ट करण्यासाठी 'ऑपरेशन क्लीन' सुरू केले आहे. भेसळयुक्त दारूमुळे होणारे वाढते गुन्हे आणि मृत्यू रोखण्यासाठी सरकारने केवळ विद्यमान दारूबंदी कायदा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला नाही, तर गावपातळीवर देखरेख ठेवण्यासाठी एक नवीन प्रशासकीय प्रणाली देखील लागू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com