Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

Maharashtra pharmacy colleges ban: महाराष्ट्र सरकारने राज्यात २०२१ पर्यंत नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांना मंजुरी देण्यावर स्थगिती आणली आहे.
Pharmacy College Ban

Pharmacy College Ban

ESakal

Updated on: 

महाराष्ट्र सरकारने नवीन बी.फार्मसी आणि डी.फार्मसी महाविद्यालये सुरू करण्यावर बंदी घातली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याऐवजी विद्यमान महाविद्यालयांमधील जागा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात २०२७-२८ या शैक्षणिक वर्षापासून ते २०३०-३१ पर्यंत नवीन बी. फार्मसी आणि डी. फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यावर संपूर्ण बंदी घातली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com