Maharashtra: महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कडक निर्बंध लादले; महायुती सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या अधिकाऱ्यांना लागू होणार?

Deputation Rules: महाराष्ट्र सरकारने महसूल विभागात प्रतिनियुक्तीबाबत कठोर नियम लागू केले आहेत. अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीनंतर तीन वर्षांचा अनिवार्य 'कूलिंग-ऑफ' कालावधी पूर्ण करावा लागेल.
Devendra Fadnavis deputation rules

Devendra Fadnavis deputation rules

ESakal

Updated on

महसूल विभागाचे कामकाज अधिक प्रभावी आणि लोककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महसूल विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मनमानी प्रतिनियुक्तीला आळा घालण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवीन नियमांची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com