Real Estate Relief: घरखरेदीदार व बांधकाम व्यावसायिकांना दिलासा; सरकारचा रेडी रेकनर दर २०२६ पर्यंत ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय

Maharashtra keeps ready reckoner rates unchanged till 2026 for homebuyers and builders : रेडी रेकनर दर ‘जैसे थे’ ठेवण्याचा सरकारचा निर्णय; घरखरेदीदार, बांधकाम व्यावसायिकांना आर्थिक वर्षभर दिलासा
arket Relief: No Hike in Ready Reckoner Rates for Financial Year 2026-27

market Relief: No Hike in Ready Reckoner Rates for Financial Year 2026-27

esakal

Updated on

मुंबई : यंदाच्या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत एक एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे दर मागील वर्षाप्रमाणेच (सन २०२५-२६) ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायाला आणि घर खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com