Maharashtra : नव्या वर्षात २४ सरकारी सुट्ट्या, भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी; अधिसूचना जारी

नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र सरकारनं जारी केली आहे. सरकारी कार्यालयांना २०२६ मध्ये २४ शासकीय सुट्ट्या असणार आहेत. यात भाऊबीजेची सुट्टी अतिरिक्त देण्यात आली आहे.
Maharashtra Announces 24 Government Holidays for 2026 Extra Bhai Dooj Holiday Added

Maharashtra Announces 24 Government Holidays for 2026 Extra Bhai Dooj Holiday Added

Esakal

Updated on

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी महाराष्ट्र सरकारनं नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय. वर्षभरात २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत. यात भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी असणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांसंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com