Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या हाती मोठी ताकद! आता कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलता येणार, फडणवीसांना नवे अधिकार

Maharashtra Government Working Procedure Rules 2026 : महाराष्ट्र शासनाच्या नव्या कार्यपद्धती नियमांनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.
Maharashtra CM Fadnavis Gets Major Powers Over Ministers’ Decisions

Maharashtra CM Fadnavis Gets Major Powers Over Ministers’ Decisions

esakal

Updated on

मुंबई : राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित केले असून, त्यामधून मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि सचिव यांच्या अधिकारांसह प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीबाबत अधिक स्पष्टता करण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com