Maharashtra Rain Alert: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे! हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा

Monsoon Update: काल राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर असावं कायम राहणार असल्याचा हवामान विभागाने इशारा दिला आहे.
Maharashtra Weather
Maharashtra Rain Alertsakal
Updated on

मुंबई : राज्यात यंदा मान्सूनचं मे महिन्यातच आगमन झालं आहे. रविवारी रात्रीपासून राज्यभर पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. अशातच काल राज्यभरात पावसाने रौद्ररूप दाखवले होते. यामुळे काही भागात वीज खांब, झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरूच असल्याचे दिसून येत आहे. असाच पाऊस पुढील तीन दिवस कायम राहणार असल्याचा, हवामान विभागाने इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com