Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला ! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

Weather Alert Maharashtra : राज्यात मुसळधार पावसाची परिस्थिती कायम असून अनेक भागात अलर्ट जारी. कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस; रायगडला रेड, इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Heavy rainfall lashes coastal and ghat regions of Maharashtra

Heavy rainfall lashes coastal and ghat regions of Maharashtra

esakal

Updated on

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, कोकण आणि घाटमाथा भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने६ जुलै २०२६ रोजी राज्यातील विविध भागांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com