Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

12th Result Date : निकाल साधारणपणे दुपारी 1 वाजता जाहीर करण्याची परंपरा आहे. परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान घेण्यात आली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून निकाल अधिकृत वेबसाइट्सवर पाहता येईल.
Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर
Updated on

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक राज्यांमध्ये बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com