HSRP नंबरप्लेटची मुदत फक्त आज! किमान नोंदणी तरी करा, नाहीतर... दंडात्मक कारवाईसह १ जुलैनंतर तुमच्या गाडीची 'ही' कामे थांबणार

HSRP Enforcement Begins in Maharashtra as Deadline Ends for Older Vehicles : उद्यापासून HSRP नसलेल्या वाहनधारकांसाठी मोठा बदल; दंडासह अनेक आरटीओ सेवा बंद होणार?
No HSRP? Big Trouble for Vehicle Owners from July 1

No HSRP? Big Trouble for Vehicle Owners from July 1

esakal

Updated on

राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) बसविण्याची मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढविण्यात आली होती. आज ही मुदत संपत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. आता उद्यापासून (१ जुलै २०२६) पासून विशेष तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com