राज्यातील ३ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, दोघांची मंत्रालयात नियुक्ती; कुणाला काय जबाबदारी?

Maharashtra Transfers 3 IAS Officers राज्य सरकारने IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात संजय खंदारे, संजय यादव आणि वैष्णवी बी. यांचा समावेश आहे.
Maharashtra Transfers 3 IAS Officers

Maharashtra Transfers 3 IAS Officers

Esakal

Updated on: 

राज्यातील तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आलीय. सोमवारी राज्य सरकारने IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. या प्रशासकीय फेरबदलात संजय खंदारे, संजय यादव आणि वैष्णवी बी. यांचा समावेश आहे. यातील दोन अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती करण्यात आलीय. तर एका अधिकाऱ्याला नागपूर विभागात जबाबदारी देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com