

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis addressing a press conference at the World Economic Forum 2026 in Davos, announcing Mumbai’s waste-free vision and the Innovation City project in Third Mumbai.
esakal
स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सध्या जागतिक आर्थिक मंचाची (World Economic Forum 2026)वार्षिक परिषद सुरू असून यावेळी महाराष्ट्राने गुंतवणुकीचा विक्रम स्थापित केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली गुंतवणुकीविषयी माहिती. महाराष्ट्रात इनोव्हेशन सिटीची घोषणा करण्यात आली असून मुंबईला संपूर्ण कचरामुक्त शहर करणार तसेच मुंबईचा पूर्णपणे विकास करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.