Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Ladki Bahin Yojana August Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्याचा ₹१५०० हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी सरकारने ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana August installment ₹1500 payment date

esakal

Updated on: 

Ladki Bahin Yojana August Installment : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासून ₹१,५०० जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com