Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट ! ४० लाख लाभार्थी अपात्र ठरणार? महिला व बालकल्याण विभागाकडून संकेत

Ladki Bahin Yojana E-KYC Update : ४० लाखांहून अधिक लाभार्थी महिलांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण आहे. अपात्र व्यक्ती व सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचे प्रकार उघड झाले आहेत. वेळेत ई-केवायसी न झाल्यास ४० लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरू शकतात.
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana E-KYC Update

esakal
Updated on

Summary

  1. लाडकी बहिण योजनेसाठी ई-केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे.

  2. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

  3. आतापर्यंत फक्त १.६० लाख लाभार्थींनीच ई-केवायसी पूर्ण केली आहे.

Ladki Bahin Yojana Update: लाडक्या बहि‍णींसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. लाभाथ्यी महिलांना योजेनेस पात्र होण्यासाठी केवायसी करणे सरकारने बंधनकारक केले आहे. याची मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. मात्र आतापर्यंत केवळ १ लाख ६० हजार महिलांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली पण उर्वरित ४० लाखांहून अधिकचे लाभार्थ्यांची अद्याप ई केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे या महिला अपात्र होऊ शकतात अशी माहिती सुत्रांची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com