Maharashtra Live News : मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, पाणीसाठ्यात घट, मनपाचं राज्य सरकारला पत्र

mumbai pune latest update : राज्यासह देशविदेशात राजकीय, सामाजिक घटनांचा आढावा, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, पाणीसाठ्यात घट, मनपाचं राज्य सरकारला पत्र

मुंबईच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे राखीव पाण्यासाठी पालिकेनं राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस मोठी पाणीकपात टाळण्यासाठी BMC ची आतापासूनच तयारी सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...