Marathi Language Rule: "मुजोरी चालणार नाही," सरनाईकांनी ठणकावले, रिक्षा अन् टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

Taxi Drivers Maharashtra : राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केल्याने वाद निर्माण झाला. चालक संघटनांनी 4 मेपासून संपाचा इशारा दिला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संघटनांसोबत बैठक घेतली.
Taxi Drivers Maharashtra

Taxi and auto rickshaw drivers in Maharashtra respond to the government’s decision to extend the deadline for mandatory Marathi language compliance until August 15.

esakal

Updated on

Marathi Language Rules in Maharashtra: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. चालक संघटनांनी ४ मेपासून संपाचा इशारा दिला होता. मात्र, आज झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर सरकारने मोठा दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com