पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोरमध्ये सभा, तर एकनाथ शिंदे यांची चाकण आणि जुन्नर येथे सभा होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, चाकण, आळंदी येथे सभा होणार आहे.