Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

Breaking Marathi News live Updates 02 june 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Weather Update : पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पुढील दोन ते तीन तासांत वादळी पावसाची शक्यता

आज (ता.२) पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात पुढील दोन ते तीन तासांत मध्यम स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही हवामानस्थिती काही काळ कायम राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com