Latest Marathi News Live Update
esakal
विक्रोळी कन्नमवार नगर मध्ये इमारत क्रमांक 200 मध्ये चोरट्यांनी तळमजल्यावरील एक घर फोडून केली चोरी
चोरट्यांनी घराच्या मागील खिडकी तोडून केला घरात प्रवेश आणि केली चोरी
घरातील रहिवाशी राजस्थान मध्ये गेले होते याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात केली चोरी
घरातील सोने व रोख रक्कम घेऊन चोरटे फरार
राहुल गरुड यांच्या घरी ही चोरी झाली असून विक्रोळी पोलिस ठाणे आता या घटनेचा अधिक तपास करत आहे