Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 03 February 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर....
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

पुणे शहरात चार घरफोडीच्या घटना

पुणे शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चार ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे ११ लाख रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com