Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 03 July 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

kokan live : दोडामार्ग बाजारपेठेत बनावट नोटा चलनात

दोडामार्ग : दोडामार्ग बाजारपेठेत बनावट नोटा चलनात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. बाजारपेठेतील एका युवा व्यावसायिकाला पाचशे रुपयाच्या दोन व दोनशे रुपाची एक अशा बनावट नोटा देऊन अज्ञाताने बाराशे रुपयाला गंडा लावला. चलनात आलेल्या बनावट नोटांमुळे सामान्य व्यावसायिक धास्तावला आहे. यापुढे आर्थिक व्यवहार करत असताना व्यापाऱ्यांनी सावधगिरीने नोटा नीट तपासूनच घ्याव्यात. असे आवाहन व्यापारी वर्गाने केले आहे. नोटा तपासून घेताना जर बनावट नोटा आढळून आल्यास लागलीच संबंधितांची पोलिसात तक्रार करावी. जेणेकरून पुढे अशा प्रकारांना आळा बसेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com