Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं
Breaking Marathi News live Updates 03 October 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
India Liveupdate: भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं
नॉर्वे इथं सुरु असलेल्या जागतिक भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं आहे. ४८ किलो वजनी गटात मीराबाईने स्नेच मध्ये ८४ किलो तर क्लीन अँड जर्क मध्ये ११५ असं एकूण १९९ किलो वजन उचलत रौप्य पदक पटकावलं.