Latest Marathi News Update : देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Breaking Marathi News live Updates 04 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

Pune News : हवेत गोळीबार करून व्हिडीओ काढणं अंगलट, दाम्पत्यावर गुन्हा दाखल

माजी सैनिकाच्या पिस्तुलमधून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ काढणे मुंबई येथील दांपत्याच्या अंगलट आले आहे. सविंदणे (ता. शिरूर) हे मूळ गाव असलेल्या दांपत्याने, यात्रेच्या निमीत्ताने गावी आले असताना हौसेखातर हा जीवघेणा खेळ खेळल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. बुधवारी (ता. १) रात्री साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होऊनही पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com