राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. सर्वच पक्ष या निवडणुकांसाठी तयारी करत असताना, कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये वेगळ्या निवडणुकीवरून मतभेद झाले आहेत... पुणे पदवीधर निवडणुकीवरून मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात चांगलेच वादविवाद सुरू आहेत.