Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 06 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

सखल भागात पाणी तुंबू देऊ नका, सभागृहनेते बिडकर यांचे आदेश

पुणे : शहरात कमी कालावधीत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, सखल भागांतील आवश्यक कामे युद्धपातळीवर सुरू करून नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात, अशी सूचना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी प्रशासनाला आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com