Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 07 April 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

नगर-पुणे महामार्गावर दारूच्या ट्रकचा थरारक अपघात

चासच्या घाटात दारूच्या बाटल्यांचा खच, चालक गंभीर जखमी.

दारूची वाहतूक करणारा एक आयशर ट्रक चास कामगारगावच्या अवघड घाटात झाला पलटी.

हा ट्रक नगरकडून पुण्याच्या दिशेने दारूचा साठा घेऊन जात होता एका अवघड वळणावर झाला ट्रक पलटी.

अपघाताचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तर या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com