

Latest Marathi News Live Update
esakal
घनसावंगी त उबाळे इलेक्ट्रॉनिक्स यांच्या दुकानाबाहेर ठेवण्यात आलेली ठिबक, तुषार व विहिरीमध्ये वापरण्यात येणारे काळे पाईपाचे जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान अग्निशामक दल घनसावंगी च्या पथकाने त्वरित आग आटोक्यात आणले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळळे आहे