Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...
Breaking Marathi News Updates 09 may 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
टीएमसीने शोभनदेव चट्टोपाध्याय यांची पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेतेपदी निवड केली
टीएमसीने शोभनदेव चट्टोपाध्याय यांची पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. असीमा पात्रा आणि नयना बंडोपाध्याय या विरोधी पक्षाच्या उपनेत्या असतील. फिरहाद हकीम हे मुख्य प्रतोद असतील.